नमस्कार मित्रांनो ,Tech गुरुजी वर आपले सहर्ष स्वागत आहे.
सदर ब्लॉग हा केवळ शैक्षणिक कागदपत्रांशी संबधित असून यावर Excel Sheet मध्ये विविध कागदपत्रे बनवली असून याचा वापर आपण आपल्या शाळेत कराल अशी अपेक्षा आहे .या Sheet मुळे आपला शाळेतील वेळ वाचण्यास नक्कीच मदत होईल.सदर Sheet वापरताना काही अडचणी आल्यास किंवा या व्यतिरिक्त आपणास इतर काही Documents आवश्यक वाटल्यास कृपया ९७०२ ९७०२ ५० या क्रमांकावर Whats App वर संपर्क साधा.