शाळा दाखल नमुना

नमस्कार मित्रांनो ,
            या पेज मध्ये आपल्याला शाळा दाखल नमुना हे अप्लिकेशन मिळेल.यात मुलाचे नाव व जन्म तारीख टाकली कि त्या मुलाचे वय ,तो शाळा दाखल पात्र आहे कि नाही हे कळेल तसेच बाकीची माहिती कमीत कमी माहितीत तयार होईल.

फाईल कशी वापरावी याचा सविस्तर Video माझ्या TechGuruji या YouTube Channel वर पहावयास मिळेल.यथावकाश Video ची लिंक याच पेजवर उपलब्ध केली जाईल .

No comments:

Post a Comment