निकालपत्रक

नमस्कार मित्रांनो ,
             या पेज मध्ये आपल्याला निकालपत्रक मिळतील ज्यात फक्त कॅटलॉग भरल्यानंतर निकालपत्रक,सर्व गोषवारे , संचयी नोंदपत्रक , प्रगतीपत्रक ,इत्यादी कागद सहज बनवता येतील.
फाईल साठी येथे क्लिक करा.

फाईल कशी वापरावी याचा सविस्तर Video माझ्या TechGuruji या YouTube Channel वर पहावयास मिळेल.यथावकाश Video ची लिंक याच पेजवर उपलब्ध केली जाईल .

No comments:

Post a Comment