कॅश बुक व खतावणी

नमस्कार मित्रांनो ,
            या पेज मध्ये आपल्याला कॅशबुक व खतावणी हे सोफ्टवेअर मिळेल ज्यात सर्व ताळेबंद आपोआप तयार होईल व आपणास वर्षभरात आपल्या शाळेत किती पैसे आहे किंवा खर्च केले आहे याची माहिती सहज उपलब्ध होईल.
फाईल साठी येथे क्लिक करा

फाईल कशी वापरावी याचा सविस्तर Video माझ्या TechGuruji या YouTube Channel वर पहावयास मिळेल.यथावकाश Video ची लिंक याच पेजवर उपलब्ध केली जाईल

1 comment: