रजा अर्ज

नमस्कार मित्रांनो ,
            या पेज मध्ये आपल्याला किरकोळ रजा व अर्जित रजा फक्त एका क्लिक वर मिळणार आहे . फक्त DashBoard मध्ये एकदा शाळेच्या स्टाफ ची नावे लिहा त्यानंतर ज्या शिक्षकाला रजा पाहिजे त्याने फक्त त्याचा अनुक्रमांक टाकायचा आहे व रजेचे कारणाचा अनुक्रमांक टाकायचा आहे.अर्ज तयार असेल.
Software / File साठी येथे क्लिक करा

फाईल कशी वापरावी याचा सविस्तर Video माझ्या TechGuruji या YouTube Channel वर पहावयास मिळेल.यथावकाश Video ची लिंक याच पेजवर उपलब्ध केली जाईल .

9 comments:

  1. सर बाल संगोपन रजा अर्ज पीडीएफ असेल तर टाका

    ReplyDelete
  2. लग्नासाठी सुट्टी मिळावी म्हणून अर्ज कसा लिहावा

    ReplyDelete
  3. सुट्टी मिळण्याबाबत तब्येत ठीक नसल्याचे अर्ज कसे लिहायचे

    ReplyDelete
    Replies
    1. तब्येत ठीक नसल्याने मी माझ्या गावाला जात आहो

      Delete
  4. ycmou च्या B S C परिक्षेसाठी कोणती रजा मिळेल ...सलग 15 दिवस पाहिजे

    ReplyDelete